Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 03 जण कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ६ जुलै :-  आज गडचिरोली जिल्हयात 475 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 02 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत…

निष्ठा ठेवून काम केलं तर यश नक्की मिळतं – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ६ जुलै :-  विद्यार्थी दशेत असताना आपण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसा विचार करतो. त्यासाठी कष्ट कसे उभे करतो हे महत्त्वाचे आहे तुम्ही सगळे पोलीस होण्याचा…

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “बि- बियाणे व फळझाड रोपे वाटप” कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ६ जुलै :-  गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे…

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंदीगढ ६ जुलै :- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे…

वसईचा वादग्रस्त लाचखोर नायब तहसीलदार प्रदीप मुकणे अखेर एसीबी च्या जाळ्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई दि ६ जुलै :- वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे आणि माणिकपूरचे मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रांगे हात पकडले आहे.…

मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाचे थैमान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई/ पालघर ६ जुलै मनोज सातवी :- मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रावर मुसळधार ते अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरत आहे.…

मोठी बातमी । महागाईचा भडका सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ६ जुलै :-  पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या…

धक्कादायक! फावड्याने वार करून इसमाची हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, ६ जुलै :- शहरापासून जवळच असलेल्या पुलखल येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर फावड्याने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवार ५ जुलै रोजी घडली. हत्येनंतर…

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष

मुंबई दि.५ : - राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर…