Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृक्षलागवड सप्ताहानिमित्त वृक्ष दिंडी व सायकल रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यू नेटवर्क, गडचिरोली ५ जुलै २०२२:- गडचिरोली  वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, गडचिरोली व विद्याभारती कन्या विद्यालय, गडचिरोली यांच्या मार्फत वृक्ष दिंडी, सायकल रॅली व…

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी हत्या

कर्नाटक ६ जुलै :- कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचे वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन…

“शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी आजपासून मिशन झिरो…

गडचिरोली 05 July :-  मिशन झिरो ड्रॉपआऊट जिल्हास्तर समितीची सभा जिल्हाधिकारी, गडचिरोली तथा अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थितीत…

देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत

 नागपुर  ६ जुलै  :-   भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नागपुरात जल्लोष दिसून येत आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर…

पुणे शहरात शिवसेनेला मोठं खिंडार, नाना भानगिरे शिंदे गटात दाखल

पुणे 06 जुलै  :-  शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, नाना भानगिरे…

सेल्फीचा नाद नडला..पण सुदैवाने जीव वाचला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग,  दि. ४  जुलै :  अती उत्साहीपणा हा नेहमी कसा घात करतो याचे किस्से आपण नेहमीच ऐकले असतील. परंतु सिंधुदुर्गातील आंबोली येथे मात्र अतिउत्साहीपणा एका…

एक विद्यार्थी एक झाड सामाजिक वनीकरणाचा स्तुत्य उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ जून : दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त…

महाराष्ट्राची “हास्य जत्रा” सिनेकलाकारांना पावसाळी पिकनिकची भुरळ !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई ४ जुलै :- पावसाळा म्हटलं की विकेंडला सर्वांची पाउलं रिसॉर्ट, फार्म हाऊस, धबधब्याच्या दिशेने वळतात. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पनवेलच्या निसर्ग…

खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था 4 जुलै :- हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये  भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली,…

उद्धव ठाकरे यांना जबरदस्त झटका…एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई प्रतिनिधी/ दि.३ जुलै शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. कारण विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ…