अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. 10 जुलै : भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला…