कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 16 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत विविध लाभाचे वितरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 30 मे : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ व सेवा तसेच कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वोत्कृष्ठ हित बालकास 23…