तृतीय पंथी ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 30 मार्च : 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी…