मुलीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नालासोपाऱ्यात मुलीच्या वादातून एका तरुणाला ८ ते १० जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार…