आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. २० फेब्रुवारी : अहेरी येथील पॉवरहाऊस कॉलोनी मधील एका अपार्टमेंट मध्ये पोलीस शिपायाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दि. २० फेब्रुवारी २०२२…