Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस नक्षल चकमकीत एक नक्षली जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ मार्च :  देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मगरडोह पोलीस दूर संचार केंद्राच्या पोलीस पार्टी आणि नक्षल वाद्यां मध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक संशयित…

जिल्हयातील गरजू लोकांसाठी तातडीने विकास कामे करा : खासदार अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली दि.11 मार्च:नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित गडचिरोली जिल्हयात विकास कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष अशोक नेते यांनी…

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. ११मार्च :   कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात…

“ह्या” भाजपच्या उमेदवाराने मोडला अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम , देशात सर्वाधिक मतांनी निवडून…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,    वृत्तसंस्था दि.१० मार्च: उत्तरप्रदेशातून संरक्षण मंत्री राजनाथ  सिंह यांचे पुत्र पंकज सिंह  यांचा विजय झाला आहे.  उत्तरप्रदेशातील नोएडामधून पंकज सिंह यांना 2 लाख…

पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली दि.10मार्च: धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 113 व्या तुकडीत तैनात असलेल्या जवानाने स्वतःच्या  रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना…

महिला दिनानिमित्य मुलचेरा येथे रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,    गडचिरोली १० मार्च : राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी मूलचेरा वतीने जागतिक महिला दिनानिमित्याने मूलचेरा येथे भव्य रांगोळी स्पर्धा व भित्तिचित्रे स्पर्धा आयोजित…

बेबी मडावी महीला मेळाव्यात महिलांना देण्यात आला विविध योजनांचा लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली दि ०९ मार्च : एत्तापली येथे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल ,  अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे .,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख ,अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे,…

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई०९ मार्च: ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 …

गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली:09मार्च, साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. व दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी सन,दिनांक 18 मार्च 2022 रोजी धुलीवंदन व दिनांक…

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली 09मार्च: जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी राज्यातील माहे एप्रिल 2020 ते…