अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी : बुलडाणा जिल्ह्यात पकडलेल्या दुचाकी चोरट्यांनी पोलीस चौकशीत अजबच कबुली दिली आहे. प्रियसीचे लाड पुरवण्यासाठी हे चोरटे दुचाक्या चोरायचे.…