पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी : डोंबिवलीतील दावडी परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळून आला…