देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
लातूर, दि. ५ फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या ताड़मुगली गावात एका दलित तरूणाने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस…