Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ४ फेब्रुवारी : सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी दिली आहे. सोबतच…

मृतांच्या वृत्त कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत: कामगार मंत्री हसन मुश्रीफ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे : जिल्ह्यातील येरवडा इथं आज एका बांधकामावर झालेल्या नऊ कामगारांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत शासनातर्फे देण्याचं…

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्राणहिता पोलीस कॅम्पला दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ फेब्रुवारी : केंद्रीय राखीव पोलीस दल पोलीस महानिरीक्षक, पश्चिम विभाग मुख्यालय मुंबई रणदीप दत्ता (पीएमजी) यांनी ०१/०२/२२ ते ०२/०२/२०२२ या ०२…

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, घरकुल मिळावं या मागणीसाठी २४ जानेवारीपासून बीड तालुक्यातील वनवासवाडी येथील आप्पाराव भुजा पवार हे सर्व कुटुंबा सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत.…

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा , दि. ४ फेब्रुवारी : जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास पोत्यात बांधून असलेला मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आल्याने…

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दिनांक ४ फेब्रुवारी : "ताडोबा" हे वाघ बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टी पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा…

भोंदू बाबाने बविआच्या नेत्याला घातला गंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वसई, दि. ३ फेब्रुवारी :  वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र पाटील यांना २०२० मध्ये एका भोंदू बाबाने संपर्क केला.  माझ्याकडे एकमुखी रुद्राक्ष असून तो जवळ…

तिहेरी हत्याकांड प्रकरणात 5 जणांना जन्मठेप इतर निर्दोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. ३ फेब्रुवारी : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे मे २०२० रोजी जमिनीच्या वादातून पारधी समाजावर केलेल्या हल्ल्यात पारधी समाजातील तिघांचा निर्घृणपणे खून करण्यात…

अमरावतीत पकडलेल्या ५८ उंटाना राजस्थानात पाठवा – राज्यस्थान येथील सामाजिक संघटनेची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राजस्थानातून हैदराबाद कडे जाणारे ५८ उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात आहे. या उंटाची कत्तलीसाठी तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तर याप्रकरणी…

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ३ फेब्रुवारी : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना अमरावती शहरात २८ जुलै २०२० रोजी घडली असून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये…