Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात नवीन 132 कोरोनाबाधित तर 292 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,10 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1024 कोरोना तपासण्यांपैकी 132नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 292 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत…

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदूरबार, दि. १० फेब्रुवारी : नंदुरबार जिल्हयातिल शहादा शहरात ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी…

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अंकिता पिसुड्डे ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला…

‘बार्टी’ च्या वतीने संविधान साक्षरता अभियानातंर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दि. ९ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने तसेच…

विकृत महिलेच्या धक्काबुक्कीत महिला पत्रकार ट्रेनमधून पडून गंभीर जखमी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. ९ फेब्रुवारी :  पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते विरार दरम्यान प्रवास करताना महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डहाणू येथून…

बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.०९ फेब्रुवारी : गडचिरोलीत आज दुपारी ०१ वाजता होणारा बालविवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना मोठे यश आले असून…

खुशखबर.. “या” जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या ७० बसेस धावत आहेत रस्त्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा :  जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर असून भंडारा राज्य परिवहन विभागाच्या तब्बल ७० बसेस आता रस्त्यावर धावु लागल्या असून नव्याने नियुक्त ५० कंत्राटी…

महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ९ फेब्रुवारी : भाइंदरमधील महिला डॉक्टर गायत्री श्रीवास्तव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या 'हॅमर मॅन' ला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कोलकाता…

निरोगी आणि सूद्ढ भारतासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त – डॉ. प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. ९ फेब्रुवारी :  नियमितपणे सूर्यनमस्कार घातले जावेत; कारण थंडीमध्ये सूर्याद्वारे मिळणारी उष्णता आणि ऊर्जा शरीराला लाभदायक आहे. सूर्यनमस्कार ही आसनांची…

महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ९ फेब्रुवारी २०२२ : महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५…