दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 10 कोरोनामुक्त तर 3 नवीन कोरोना बाधितांची नोंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.12 जुलै : आज जिल्हयात 3 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…