दारू व तंबाखूमुक्त गावासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण – मुक्तीपथ अभियानातर्फे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात मुक्तीपथ अभियानातर्फे ९ जुलै रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संवर्ग…