चंद्रपूर जिल्हयातील असोलामेंढा तलाव परिसर सौंदर्यीकरणासाठी 20 कोटींची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 15 जुलै : जिल्हयातील असोलामेंढा तलाव हा इंग्रजकालीन असून 114 वर्ष जुना आहे. या परिसरात देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याने या…