चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील चिचाळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत नाली बांधकाम सुरु आहे. सदर नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. असे तेथील नागरिकांनी…