खा. अशोक नेते यांच्या हस्ते नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते व भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद च्या परिसरात…