ग्राम स्वच्छता अभियानात गडचिरोली मधील पारडीकुपी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय विशेष पुरस्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 01 जुलै : राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 मधील पुरस्कारांमध्ये…