चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १० जुलै ला भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ६ जुलै : राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्याची टंचाई परिस्थिती निवारण, जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी…