पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपुर, दि. ६ जुलै : मुल पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेंबाळ ग्रामपंचायतचे सरपंच यांना सरपंच पदावरून हटविले तसेच…