दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 26 कोरोनामुक्त,10 नवीन कोरोना बाधितांची नोंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 26 जून : आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…