गडचिरोली जिल्ह्यात आज २ मृत्यूसह 104 कोरोनामुक्त, तर 44 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ६ जून : आज जिल्हयात 44 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…