गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 43 कोरोनामुक्त, तर 48 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 05 जून : आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
यामुळे…