Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंडारा रुग्णालया आग प्रकरण अहवालात धक्कादायक माहिती समोर

भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. वरिष्ठ अधिकारी आणि 2 परिचारिकांवर हलगर्जीपणा मुळे ही…

चंद्रपूर जिल्ह्यात आज 51 कोरोनामुक्त तर 21 कोरोनाबाधित

आतापर्यंत 22,292 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 217 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना…

गडचिरोली जिल्ह्यात आज 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.20 जानेवारी: आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

बिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 20 जानेवारी :- सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी…

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी होणार 5 फेब्रुवारीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 20 जानेवारी: सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.…

गडचिरोली जिल्ह्यातील २० रुग्णांचा दारू सोडण्याचा निर्धार

काटली येथे शिबीर लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २० जानेवारी:- गडचिरोली तालुक्यातील काटली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन…

जालन्यातील साष्टेपिंपळगावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मिरवणुक व ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षण मिळेपर्यंत 25 तारखेपासून आमरण उपोषणाचा ईशारा   विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. २० जानेवारी: सर्वोच्च न्यायालयात आजपासून एकीकडे मराठा आरक्षणावरील अंतिम…

गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 20 जानेवारी: गडचिरोली शहरातील फुले वार्डात बर्ड फ्ल्यु संसर्गामुळे संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी संक्रमित पक्षी व 1…

“लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करणाऱ्या व लसीकरण मोहिमेचा महाराष्ट्रात फज्जा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० जानेवारी: कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ १८१…

दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित; आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे –…

व्हॅक्सीनबाबत कन्फ्युजन वाढू नये म्हणून माध्यमांना आवाहन… लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० जानेवारी - आधी तू घे मग मी घेतो अशी मानसिकता आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये दिसत आहे.…