चंद्रपूर जिल्ह्यात आज २३ कोरोनामुक्त तर १७ नव्याने पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू
आतापर्यंत २०,८३२ बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित ६८४
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, २१ डिसेंबर: जिल्ह्यात मागील २४ तासात २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून!-->!-->!-->!-->!-->…