Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती देणाऱ्या २ बहिणींना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, २२ मे : मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या  आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी आहेत आणि…

अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करुन गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० मे : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी…

बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, 18 मे:- बळजबरी करणाऱ्या  सावत्र वडिलांची लाकडी दांड्यानं वार करून हत्या  केल्याची खळबळजनक घटना नागपूरात घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील…

क्राईम ब्रांचचा अधिकारी भासवून तरुणाला लाखोचा गंडा; आरोपी अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डोंबिवली : क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाकडून लाखोची खंडणी उकळणाऱ्या तुषार शीलवंत या तरुणाला मानपाडा पोलिसांनी कल्याणात सापळा रचून अटक केली आहे.…

धुळ्यात १ कोटी ३७ लाखांचा गुटखा जप्त, तीन संशयित ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : परराज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा १ कोटी ३७ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या धुळे पथकाने जप्त केला असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात…

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राला डॉक्टर ला मारहाण करणे भोवले आरमोरी पोलीसाकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १३ मे : आरमोरी येथे कोविड  सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉक्टर मारबते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या पुत्राने कोविड केअर…

पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दी.१३ में :- धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये…

आरमोरी येथील काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हातापाई… व्हिडिओ वायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी : कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना आज मारहाण…

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. १२ मे : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असतांनाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची चढ्या दरात…