Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी शहरात विना परवाना सुरु असलेल्या कोविड रुग्णालयाला तालुका कोविड नियंत्रण समितीने धाड मारून सील मारले आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात…
इंजेक्शनचा काळाबाजार करणारे क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉ. जावेद सिद्दीकी यांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना गुरुवार दुपारी झालेल्या अटकेनंतर पोलीस…
वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहेरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणाऱ्या एका वाहनासह ५!-->!-->!-->!-->!-->…
परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यात ॲट्रॉसिटीसह २२ गुन्हे दाखल
भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, २९ एप्रिल : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर!-->!-->!-->!-->!-->…
रेमडेसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करून दोन रेमडेसिविर केले जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर दि २७ एप्रिल :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या!-->!-->!-->…
धक्कादायक! कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २१ एप्रिल: नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कोरोना वार्डात!-->!-->!-->!-->!-->…
अखेर वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढला
प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांची मागणी.आठ दिवसांत दोनदा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल.एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभाग.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…
धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गळा आवळून निर्घृण हत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, १२ एप्रिल: एका ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती.!-->!-->!-->…
चक्क… दारुड्याने दारूच्या विरहात परमिट रूम फोडून चोरली दारूची बाटली!
सोलापुरातील होटगी रोडवरील पुष्करबार मधील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर, दि. ९ एप्रिल: सोलापुरातील होटगी रोडवरील एक परमिट रूम फोडून अज्ञात चोरट्याने पाच हजार शंभर रुपये!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! RBI परीक्षेसाठी घराबाहेर निघालेल्या २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
औरंगाबादमध्ये कब्रस्तानात एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महापालिकेच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानात या तरुणाचा मृतदेह आढळला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद, दि.!-->!-->!-->!-->!-->…