Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यातील कोविड-१९ लसीकरण केंद्रात डाटा एंट्रीचे मनुष्य बळ वाढविण्याची गरज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३ मे: कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय सुट्टी व रविवार वगळता सर्वच लसीकरण केंद्रावर सर्वच दिवशी लस देण्याचा निर्णय!-->!-->!-->…
ग्रामीण महाआवास अभियानाला ०५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा यासाठी उर्वरित घरकुलांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना.अभियान कालावधीत ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->…
धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा !: नाना पटोले
पुनावालांनी न मागताच वाय दर्जाची सुरक्षा देण्यामागे केंद्र सरकारचा काय हेतू ?पुनावालांनी देशहितासाठी लवकर मायदेशी येऊन लस उत्पादन वाढवावे.गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस!-->…
चक्क… ७० लाखाचे बोगस कापूस बियाणे कृषी विभागाच्या धाडीत जप्त !
कृषी विभागाने नोंदविला गुन्हा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. ३ मे: कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता!-->!-->!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांनी घेतला आरमोरी तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि. ३ मे: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आरमोरी विधानसभाचे आम. कृष्णाजी!-->!-->!-->!-->!-->…
आरमोरीतील माजी विद्यार्थाने परराज्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेला केली वैद्यकीय मदत
युवक काँग्रेसचे महासचिव सारंग जांभुळे यांनी चक्क आरमोरीतून मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे केली मदत.रेमडीसीवीर इंजेक्शन लवकरात लवकर मिळावी म्हणून केली धडपड.कोरोना काळात मदतीचा हात.
!-->!-->!-->…
लसीकरणासाठी १८ वर्षावरील नागरिकांनी करा ऑनलाईन नोंदणी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला
जिल्हयात अहेरी व चामोर्शी या ठिकाणी नवीन केंद्र सुरू. येत्या आठवड्यात जिल्हयातील उपलब्ध साठ्यानूसार अजून लसीकरण केंद्रांमध्ये वाढ.लसीकरणाबाबत गैरसमज असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा.
!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात ११ मृत्यूसह आज ५५९ कोरोनामुक्त तर २३९ नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, दि. 03 मे : आज जिल्हयात 239 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->…
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाचं मोठं नुकसान, 4 महिन्यात तब्बल 95 पोलिसांचा मृत्यू
गेल्या 4 महिन्यात तब्बल 95 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने चिंता वाढली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
मुंबई03 मे :- कोरोनाचा!-->!-->!-->!-->!-->…
आदर पुनावाला यांना फोन करण्याची माहिती आमच्याकडे; भाजपचे आ. आशिष शेलार यांचा दावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, ३ मे : 'सीरम संस्थेचे आदर पुनावाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्याना फोन केला त्यांची!-->!-->!-->…