Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा : देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २ मे: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी!-->!-->!-->…
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी
भाजपाचे समाधान आवताडे ३ हजार ७३३ मतांनी विजयी.महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर, दि. २ मे :- राष्ट्रवादीचे आमदार भारत!-->!-->!-->!-->!-->…
नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अधिक जागरूक राहून समन्वयाने काम करा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि २ मे : येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा – गृहराज्यमंत्री…
लॉकडाऊन काळात निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर, दि. २ मे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात २० मृत्यूसह आज ५०६ नवीन कोरोना बाधित तर ४८३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: आज जिल्हयात 506 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 483 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहेरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणाऱ्या एका वाहनासह ५!-->!-->!-->!-->!-->…
पंतप्रधान मोदी, शाहंची आकडेवारी फसली, बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं : मंत्री नवाब मलिक
बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलंय आता अमित शाहंनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया, दि. २ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी!-->!-->!-->!-->!-->…
आता दररोज सर्वच केंद्रावर मिळणार लस
आरोग्य विभागाचा निर्णय: गडचिरोली जिल्ह्यातील ७२ केंद्रावर पोहोचली लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: गडचिरोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण!-->!-->!-->!-->!-->…
रोहीपिंपळगाव येथे दलित समाजावर बहिष्कार
ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर गावातील लोकांनी घातला बहिष्कार .आरोपींना अद्याप अटक न केल्याने दलित समाजातून रोष.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २ मे: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड!-->!-->!-->!-->!-->…
चिकन मटण दुकानं रविवारी उघडणार का? आंब्यांचं काय? खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २ मे: रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक जणांना मांसाहाराचे वेध लागले आहेत. मात्र राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादल आहेत.!-->!-->!-->…