Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
स्वतःच्या एक वर्षाच्या आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही ५ लक्ष रुपयांची मदत करणार. अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…
भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाद्वारे उभारले जाणार पुलाचे खांब
सागरी किनारा रस्त्यांतर्गत १७६ एकल स्तंभांवर उभारले जाणार पूल.एकल स्तंभांची उभारणी ही अधिक पर्यावरणपूरक; सोबतच वेळेत व खर्चात बचत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २९ एप्रिल:!-->!-->!-->!-->!-->…
भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि. २९ एप्रिल : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन!-->!-->!-->…
पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद
१८ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे नियोजित लसीकरण देखील विलंबाने सुरु होण्याची शक्यता.४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना खात्रीपूर्वक मिळणार लस, लसीकरण केंद्राबाहेर!-->…
महापौर मोहोळांनी ‘करुन दाखवलं’! ; बंद अवस्थेतील २१ व्हेंटिलेटर केले सुरु
ससूनच्या डीनच्या आरोपांना कृतीतून उत्तर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे, दि. २९ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पीएम केअर्सच्या माध्यमातून गेल्या वर्षी ससून रुग्णालयाला!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातला लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला, निर्बंधांमध्ये वाढ
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ मे पर्यंत राज्यात कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २९ एप्रिल: राज्यातील लॉकडाऊन पुन्हा!-->!-->!-->!-->!-->…
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या दुर्घघटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेशाद्वारे…
मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आले वितरण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. २९ एप्रिल: नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथील ऑक्सिजन गळतीच्या दर्घटनेत कोविड!-->!-->!-->!-->!-->…
दोन भालुसह दोन पिल्ल्यांचा विहिरीत पडून मृत्यु
- ताडोबा बफर झोन मधील वाढोली येथील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २९ एप्रिल: उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात येत असतो, मात्र कधीकधी ही!-->!-->!-->!-->!-->…
विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नंदुरबार, दि. २९ एप्रिल: विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी भेट म्हणून देण्यात आलेल्या 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी 100 यंत्र भारतीय!-->!-->!-->…
पालघर येथील महेंद्र अधिकारी यांचं अकस्मात निधन
जनसामान्यांचा पाठीराखा आणि उमदे नेतृत्व हरपले.!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर दि.२९ एप्रिल : तालुक्यातील नागझरी गावचे रहिवासी असलेले आणि आपल्या कर्तृत्वाने!-->!-->!-->!-->!-->…