Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक
न्यायालयाने दिली २ दिवसाची पोलीस कोठडी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २९ एप्रिल: मेळघाटातील बहुचर्चित हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्र दिन फक्त जिल्हा मुख्यालयातच होणार साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. २९ एप्रिल: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १ मे रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत!-->!-->!-->…
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते १ मे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ एप्रिल: सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री राजेंद्र!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात १२ मृत्यूसह आज ५६१ नवीन कोरोना बाधित तर ६०३ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ एप्रिल: आज जिल्हयात ५६१ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ६०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा – खा. अशोक नेते यांचे निर्देश
अहेरी तालुक्यातील कोविड स्थितीचा खासदार अशोक नेते यांनी घेतला आढावा.ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर पुरविण्याचे आश्वासन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २९ एप्रिल:!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय जिल्हयाची गरज पूर्ण करत आहे – मंत्री विजय वडेट्टीवार
सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा घेतला आढावा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ एप्रिल: जिल्हयात कोरोना उपचाराबाबत एकही खाजगी हॉस्पीटल्स नसताना जिल्हयातील सर्व कोविड रूग्णांना!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना रुग्णांसाठी सरसावले कोरची वासीय; दोन लाखांवर केला निधी गोळा
कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २९ एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळेवर ऑक्सिजन आणि ईतर सुविधा न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राणास!-->!-->!-->!-->!-->…
परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यात ॲट्रॉसिटीसह २२ गुन्हे दाखल
भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, २९ एप्रिल : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना संकटात बल्लारपूरातील रेल्वे कर्मचारी कर्तव्यनिष्ट!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बल्लारपूर प्रतिनिधी - राजू वानखेडे
बल्लारपूर, दि. २९ एप्रिल: देशात कोरोनाच्या संसर्गाने रोज नव-नवीन आकडे समोर येत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने!-->!-->!-->!-->!-->…
प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागरिकांकरीता रुग्णवाहिकेचे दर निश्चित
जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 29 एप्रिल: रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या!-->!-->!-->!-->!-->…