Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये पार पाडतील- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…
रायगडाच्या पायथ्याखाली पाण्यासाठी समारंभ घ्यावा लागतो हे दुर्दैवच – नाना पाटेकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड, दि. ३ एप्रिल: रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रायगड विकास!-->!-->!-->…
कोव्हिड वार्डात जिवंत रुग्णाला केले मृत घोषित; नातेवाईकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रुग्णाला जिवंतपणी मारुन टाकण्याचा प्रकार उघडकीस आला.असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुग्ण नातेवाईकाने याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांच्याकडे तक्रार वजा निवेदन दिले.
लोकस्पर्श!-->!-->!-->…
लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज- मुख्यमंत्री
कोरोना विरुद्धची लढाई पुन्हा स्वयंशिस्त आणि जिद्दीने जिंकू या
मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. ३ एप्रिल: पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्यचे!-->!-->!-->…
श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तुघलकी फर्मानाला…
अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेच्या नावाने ज्यांच्याकडे गॅस जोडणी आहे अशा सर्व लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा होता डाव.अपात्र शिधा पत्रिका तपासणी मोहिम केवळ स्थगित करून चालणार!-->…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची शक्यता या!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन कोरोना बाधितांची शतकी पार खेळी तर ३९ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि. २ एप्रिल: गडचिरोली जिल्हयात आज १०३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
पुण्यात पुन्हा निर्बंध कडक; रात्री संचारबंदी… दिवसा जमावबंदी …
पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्ससह PMPMLची बससेवा बंद.होम डिलीव्हरी सुरू राहील.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. २!-->!-->!-->!-->!-->…
मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल ४५ हजार सक्रीय रुग्ण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २ एप्रिल: मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत!-->!-->!-->!-->!-->…