Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
उद्या पासून नागपुरात कोणतेही स्थानिक निर्बंध नाही; पालकमंत्री नीतिन राऊत यांनी केली घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. ३१ मार्च: नागपुरात वाढत्या कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी नागपुर शहरात गेल्या १५ ते ३१ मार्च पर्यत जिल्हा प्रशासनातर्फे कड़क निर्बंध लावण्यात आले!-->!-->!-->…
विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार – महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च: राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना!-->!-->!-->…
कोविड विरोधातील लढाईत लढणाऱ्या प्रत्येकाच्या कामाबाबत अभिमान आणि समाधान – वैद्यकीय शिक्षण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च: कोविड विषाणूचा महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला विळखा बसला आहे. या विषाणूविरोधातील लढाईत लढणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या कामाबाबत अभिमान आणि!-->!-->!-->…
खा. बाळू धानोरकर आणी आमदार प्रतिभा धानोरकर यांना कोरोनाची लागण
नागपुर येथील खासगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ३१ मार्च: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघांचे काँग्रेस चे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळूभाऊ!-->!-->!-->!-->!-->…
सागरी व्यापार क्षेत्रात रोजगार व पर्यटनाच्या असंख्य संधी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च: प्राचीन काळापासून भारताला सागरी व्यापाराचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशाचा ९०!-->!-->!-->!-->!-->…
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट चंद्रपूर ४३ पार तर नागपूर ४१.९
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ३१ मार्च: नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत तीन दिवसांत उष्णतेची लाट येणार असून पुढीत दोन दिवसांत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट पसरणार!-->!-->!-->…
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, मोहफुल वेचणे बेतले जीवावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ३१ मार्च: जिल्ह्यातील मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील एक महीला गावानजीकच्या जंगलात मोह वेचण्यास गेली असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्या!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात उद्यापासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणार, प्रतिबंधित बाबींना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ
कोरोनाला रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित: जिल्हाधिकारी दीपक सिंगलानवीन नियमावली आणि उपाययोजना जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात पुन्हा मोठया प्रमाणात!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू – जिल्हाधिकारी दिपक सिंगला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांचेवर!-->!-->!-->…
गावात आलंया भूत!.. गावाला भुताने झपाटल
अमरावतीत एकाच वेळी ३५ महिलांच्या अंगात भूत संचारल्याने दहशतीचे वातावरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ३१ मार्च: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात!-->!-->!-->!-->!-->…