Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
धक्कादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज ७३ नवीन कोरोना बाधितांची नोंद तर २२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात आज ७३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
‘काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहात, लक्षात ठेवा’, नाना पटोलेंनी शिवसेनेला ठणकावलं
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबईडेस्क, दि. ३१ मार्च: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता शिवसेनेला थेट शब्दात इशारा!-->!-->!-->!-->!-->…
धान खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित
आरमोरी तालुक्यात गोडाऊन उपलब्ध न झाल्याने ही धान्य खरेदी ३० मार्च पासून बंद झालेली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: आरमोरी तालुक्यात फेडरेशन महामंडळ अंतर्गत धान!-->!-->!-->!-->!-->…
मीरा भाईंदर महापालिकेच्या दोन कार्यकारी अभियंत्यासह कंत्राटदारावर कांदळवनाचा ऱ्हासप्रकरणी गुन्हा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मीरारोड, ३१ मार्च: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदे - नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने सुरूच आहे. कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीरपणे जमीन!-->!-->!-->…
सांगली शहरात घुसला बिबटया; राजवाडा चौकात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. ३१ मार्च: सांगली शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटनेने खळबळ उडाली!-->!-->!-->!-->!-->…
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची!-->!-->!-->…
डॉ. बबन जोगदंड यांची डॉ. आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीवर निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क दी.31 मार्च :- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेतील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी!-->!-->!-->…
अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि जीवघेणा हल्ला प्रकरणी भाजपा पुणे शहर महिला आघाडी यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. ३० मार्च: सहकार नगर जनता वसाहत इथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि जीवघेणा हल्ला प्रकरणी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माननीय!-->!-->!-->…
संतापजनक! ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ३० मार्च: अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर पोलीस स्टेशन हद्दीत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक!-->!-->!-->!-->!-->…
पुन्हा लॉकडाउन करावे लागल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ३० मार्च: राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत.!-->!-->!-->…