Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
एमपीएसी परीक्षेतून होणारा भाजपा धार्जिणा प्रचार रोखा; ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि ३० मार्च - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई!-->!-->!-->…
खोकल्याचे औषध समजून किटकनाशकाचे सेवन केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ३० मार्च: बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोपट विष्णू दराडे!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह ३७ नवीन कोरोना बाधित तर ३२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३० मार्च: जिल्हयात आज ३७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांना निलंबन करण्यात आले.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…
डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून पिता, पुत्राचा जागीच मृत्यू
शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले असता डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून मातोंडकर पिता, पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंधुदूर्ग,!-->!-->!-->!-->!-->…
लॉकडाऊन मुळे शीख समाजाच्या ‘हल्ला मोहल्ला’ मिरवणुकीला मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, ४…
नांदेड मध्ये लॉकडाऊन मुळे शीख बांधवांच्या हल्लाबोल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली.संतप्त जमावकडून पोलिसांवर दगडफेक. परिस्थिती नियंत्रणात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. ३०!-->!-->!-->!-->!-->…
खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवादी ठार, जहाल नक्षली भास्कर हिचामीचा समावेश
पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य केले जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ मार्च: आज भल्या सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी!-->!-->!-->!-->!-->…
बंदुकीचा धाक दाखवून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, 5 जणांना अटक
पुण्यातील काही तरुणांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे, 29 मार्च: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका संशयित युवकाकडे!-->!-->!-->!-->!-->…
मोठी बातमी:-खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांचा खात्मा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली डेस्क 28 मार्च:- गडचिरोली येथील पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवार, २९ रोजी सकाळी ७.३०!-->!-->!-->…
राज्यातील जमावबंदीचा पहिला दिवस, कोणत्या जिल्ह्यात काय कारवाई? लोकांचा प्रतिसाद कसा?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २९ मार्च: राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात संपूर्ण!-->!-->!-->…