Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
ग्रामसभांचे पाच वर्षापासून प्रलंबित तेंदूपत्ता रॉयल्टी रक्कम मिळणार : जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ मार्च : सन २०१७ मध्ये एटापल्ली तालुक्यातील गट्टा, जांभीया, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली,उडेरा व अहेरी आणि भामरागड तालुक्यातील अनेक संयुक्त!-->!-->!-->…
जळगाव जिल्हातील पाच कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू ?
चोपडा उप जिल्हा रुग्णालयातील पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी झाला असल्याची बातमी आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव डेस्क 28 मार्च :- जळगाव जिल्ह्यातील चोपडा उप जिल्हा!-->!-->!-->!-->!-->…
पोलीस व नक्षल्यांत तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी दोन तास चालली चकमक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २८ मार्च: कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंडा-हेटळकसा गावानजीक असलेल्या जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याच मिळालेल्या!-->!-->!-->…
वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणा-यांवर कठोर कारवाई करू – उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचा इशारा
महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप – डॉ. नितीन राऊत
मुंबई डेस्क, दि. २७ मार्च: प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर!-->!-->!-->…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा
परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २७ मार्च: परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे!-->!-->!-->!-->!-->…
अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर करणार कारवाई – अहेरी एसडीपीओ व मुक्तीपथची बैठक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २७ मार्च : अहेरी व जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांची बैठक पार पडली. उपविभागात येणाऱ्या ११!-->!-->!-->…
अखेर खावटी योजनेच्या निधी वाटपाबाबतचा निघाला आदेश
पात्र आदिवासी कुटुंबांच्या खात्यात २०००/- रुपये जमा होणार
श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला आणि विवेक पंडित यांच्या पाठपुराव्याला यश.
"शासनाने आता पहिल्या टप्प्यातील 2 हजारांचे अनुदान!-->!-->!-->!-->!-->…
नरसिंहपल्ली येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल
रेंगुठा पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ मार्च: सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथील दारूविक्रेत्याकडून २३ हजार ५५० रुपयांची विदेशी दारू!-->!-->!-->!-->!-->…
शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहे –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २७ मार्च: खासदार संजय राऊत हे आता शिवसेनेचे प्रवक्ते किंवा खासदार राहिलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रवक्ते झाले. अशी!-->!-->!-->…
वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करून महाराष्ट्रातील मुख्य प्रशासकीय पदावर…
उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २७ मार्च: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील वनाधिकारी दिपाली चव्हाण!-->!-->!-->!-->!-->…