Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
नागपूरात 31 मार्च पर्यंत निर्बंध कायम – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. २० मार्च: नागपूरात ३१ मार्च पर्यंत कडक निर्बंध कायम राहतील अशी माहिती नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपुर येथे दिली.!-->!-->!-->…
उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
तरुणांना स्वतःला व्यक्त होण्याची संधी देणे आणि त्यांना उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे - मंत्री नवाब मलिक
!-->!-->!-->!-->!-->…
कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, २० मार्च: कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ४१ नवीन कोरोना बाधित तर ३९ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० मार्च: आज जिल्हयात ४१ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
चवदार तळे सत्याग्रह दिनाचा ९४ वा वर्धापन दिन शासनाचे नियम पाळून झाला साजरा!
चवदार तळ्यावर गर्दी न करण्याचे आंबेडकरी जनतेचे अवाहन.
केवळ स्थानिकांनाच मिळणार अभिवादन करण्याची संधी.
विवीध रंगाच्या विद्युत रोशनाईचा चवदार तळ्यावर झगमगाट.
आंबेडकरी अनुयायी,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी काही क्षणातच केले जेरबंद
लोणावळ्यातील भाजे गावच्या हद्दीतील यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली ही घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लोणावळा, दि. २० मार्च: यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १९ मार्च: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन ३ च्या संदर्भाने आज राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य!-->!-->!-->…
रामाळा तलाव प्रदुषणमुक्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 19 मार्च : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली रामाळा!-->!-->!-->…
शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द; पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादाजी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक दि. 19 मार्च: शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द असून, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा शहीद जवानांच्या कुटुंबाच्या!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 128 जण कोरानाबाधित तर 64 कोरोनामुक्त
आतापर्यंत 23,910 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 1075
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…