Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
पूर्व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी खा. अशोक नेते यांचे केंद्र शासनाला साकडे
शून्य काल मध्ये लोकसभेत शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदतीची केली मागणीशेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्याखा.अशोक नेते यांची लोकसभेत मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 19!-->!-->!-->!-->!-->…
शासकीय आदिवासी वसतिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे – आमदार डॉ. देवराव होळी
आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ मार्च २०२१: गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत साऊथ कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 19 मार्च: महाराष्ट्रातील परिवहन विभागांतर्गत सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प, परिवहन सेवा, एसटी महामंडळसेवा, भविष्यात राबविण्यात येणारे प्रकल्प!-->!-->!-->…
सचिन वाझे अग्रिम जामिनावर 30 मार्च रोजी सुनावणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १९ मार्च: ठाणे कोर्टाचे 9 क्रमांक मध्ये आज सचिन वाजे यांच्या खटल्या संदर्भात सुनावणी झाली. ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन मर्डर प्रकरणात सचिन!-->!-->!-->…
गौताळा वनक्षेत्रात आता तिसऱ्यांदा पट्टेदार वाघाचे दर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद, दि. १९ मार्च: औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचं दर्शन झाले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या पट्टेदार वाघाच्या पायाचे ठसे!-->!-->!-->…
धक्कादायक! मुंबई नंतर अमरावतीत आढळले जिलेटिनसह स्फोटके
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १९ मार्च: मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घराबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी आढळल्यानंतर गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील!-->!-->!-->…
‘बोगस काम बंद करो इसका अंजाम मिलेगा’ अशी धमकी देत नक्षलवाद्यांनी झळकवले रस्त्यालगत बॅनर
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत नक्षलवाद्यांनी बॅनरच्या माध्यमातून दिला संदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ मार्च:!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 48 नवीन कोरोना बाधित तर 41 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 19 मार्च: आज जिल्हयात 48 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या सूचना केल्या जारी, ऑफिसला 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 19 मार्च : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग (Coronavirus) पसरू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य!-->!-->!-->…
एमपीएससी परीक्षा २०२० च्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी SOP जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 19 मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता मानक कार्यप्रणाली (SOP Standard Operation Procedure) जारी करण्यात!-->!-->!-->…