Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
शेतकऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांच्या मदतीमुळे मिळाला रोजगार
शेतकऱ्याला उन्हाळ्यात भाजीपाला पीक लागवडीसाठी दिले प्रोत्साहन.
लाहेरी पोलिसांनी शेतकऱ्याला इंजनसाठी डिझेल, शेतीसाठी बी-बियाणे आणि इतर मदत करून शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाल्याच्या!-->!-->!-->…
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली!
जिल्हा आरोग्य विभाग व कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांचे साटेलोटे. करारनाम्यातील अटी व शर्ती भंग करुनही केल्या जाते वेतन अदा.खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंधन असतांना थाटले आहेत खाजगी!-->…
शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ञ, अधिकाऱ्यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ मार्च: केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला नवीन स्वरूप देण्याबद्दल नमूद केले आहे. त्याप्रमाणे!-->!-->!-->…
गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रक मधून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
३७ जिवंत गोवंशाची सुटका. कुरखेडा पोलिसांची गोठणगाव टी पाईटं जवळ कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ मार्च: गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रक गोठणगाव टी!-->!-->!-->!-->!-->…
जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 18 मार्च: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील 85 निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील 144!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त
जिल्हयात एकूण कोरोना बाधितांनी 10 हजारचा टप्पा ओलंडला, तरीही राज्यात सर्वात कमी रूग्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 18: जिल्हयात आज 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27!-->!-->!-->!-->!-->…
माता व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण!
२६२८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी ; १० कोटी ९५ लक्ष रक्कम थेट मातांच्या आधार लिंक खात्यात जमा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.18: गरोदर व स्तनदा मातांना गरोदपणाच्या!-->!-->!-->!-->!-->…
‘‘चला मैत्री करू या’’ उपक्रमाद्वारे छल्लेवाड्यातील विद्यार्थ्यांनी साधला असरअलीच्या विद्यार्थ्यांशी…
मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १८ मार्च: विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी व ईतरांशी समजपुर्वक संभाषण करण्याच्या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा!-->!-->!-->…
गडचिरोली ब्रेकिंग: पर्लकोटा नदीच्या नवनिर्माण पुलाच्या बांधकामावर असलेल्या पोकलँडला अज्ञात इसमानी…
आग लावल्याने विविध चर्चेला आले उधाण.
सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, दि. १८ मार्च: पर्लकोटा नदीवर नवनिर्माण पुलाचे बांधकाम करण्यात येत असून रात्री १२.०० च्या सुमारास!-->!-->!-->!-->!-->…
विनम्वी अनिल तुरकर चे पत्रलेखन स्पर्धेत सुयश
बालदिनानिमित्त आयोजित पत्रलेखन स्पर्धेत पटकवला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून प्रथम क्रमांक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
तुमसर, दि. १८ मार्च: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने या!-->!-->!-->!-->!-->…