Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
रोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ ला बळ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 मार्च: वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी असून हजारो कुटुबांचा चरितार्थ चालवण्याची क्षमता या उद्योगात आहे. वस्त्रोद्योगाची!-->!-->!-->…
धक्कादायक!… लाईनमनने ग्रा.पं. कर्मचाऱ्याला वीज खांबावर चढवले अन् वीज पुरवठा सुरू होताच जिवंत…
लाईनमनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. १६ मार्च: शेतातील मुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतांना अचानक वीज पुरवठा सुरू!-->!-->!-->!-->!-->…
विधानसभेत छातीठोक सांगितलं, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत काय केलं? फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १६ मार्च: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत!-->!-->!-->…
कालबध्द वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखाची नेमणूक करण्यात यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 मार्च: हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेमध्ये सध्या विविध प्रकल्पावर संशोधन आणि चाचणीचे काम सुरु आहे. हे सर्व कामे कालबध्द वेळेत पूर्ण!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकिय/खाजगी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत…
जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 16 मार्च : महाराष्ट्र राज्यात सध्यास्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने कोरोना विषाणूचा!-->!-->!-->!-->!-->…
रमणबागेच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. १६ मार्च: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा संशोधन केंद्र, कौशल्य विकास!-->!-->!-->…
संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १६ मार्च: संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी मंगळवारी (दि. १६) राज्यपाल भगतसिंह!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज २६ नवीन कोरोना बाधित तर २९ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.16 मार्च: आज जिल्हयात 26 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
राज्यमार्गावर टाकलेल्या चुरा गिट्टीच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
श्वास घेण्यासाठी व रोडवर चालण्यासाठी होते दमछाक आलापल्ली शहरातून एटापल्ली, चंद्रपूर, अहेरी जाणाऱ्या मार्गावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य.सा.बां विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राम!-->…
आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकरी अडचणीत
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील आठवडी बाजार भरविण्यास प्रतिबंध घातल्याने शेतकरी सापडले अडचणीत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ मार्च: कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव!-->!-->!-->!-->!-->…