Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी: राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ!-->!-->!-->…
राज्यात नाविन्यपूर्ण कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी: पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास!-->!-->!-->…
गडचिरोली आज 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 17 फेब्रुवारी:- आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
इंधनाची बचत करणाऱ्या विभागांचा व आगारांचा गौरव
इंडियन ऑइल कंपनीने चषक देऊन केला सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 17 फेब्रुवारी :- इंधनाच्या वाढत्या दरवाढीनंतरही एसटी महामंडळाने काटकसरीचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचाच एक!-->!-->!-->!-->!-->…
पुणे महापालिका सज्जच, पण काळजी घ्या : महापौर मुरलीधर मोहोळ
आठवडाभरात वाढलेल्या रुग्णसंख्येसंदर्भात आढावा बैठकतातडीने पावले उचलण्याच्या महापौरांच्या सूचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 17 फेब्रुवारी :- 'मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६!-->!-->!-->!-->!-->…
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर “छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” करिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड 17 फेब्रुवारी :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी साजरी होणारी “छत्रपती शिवाजी महाराज!-->!-->!-->…
रेबीज मुक्ती अभियानास राज्य शासनाचे पुर्ण सहकार्य- सुनिल केदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 17 फेब्रुवारी:- प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सुरु केलेले रेबीज मुक्त अभियान २०२५ या!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 17 फेब्रुवारी:- संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 15 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 1 मार्च 2021 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागु!-->!-->!-->…
वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास जेलभरो आंदोलन
भाजपा प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 17 फेब्रुवारी:- 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्या, लॉकडाऊन काळातील अवाजवी बिले दुरुस्त करून द्या!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक ! अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची 7 लस गायब
अकोल्यातल्या चतरी शासकीय रुग्णालयात घडला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला 17 फेब्रुवारी:- देशभरात सध्या लसीकरणाची मोहिम राबवली जात असताना शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही!-->!-->!-->!-->!-->…