Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा नियमांचे पालन करा अन्यथा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १६ फेब्रुवारी: कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी )!-->!-->!-->…
राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढवा – सुनिल केदार
मुंबई डेस्क, दि. 16 फेब्रुवारी : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना!-->…
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
मुंबई डेस्क, दि. १६ फेब्रुवारी: लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक!-->!-->!-->!-->!-->…
मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे – मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक संपन्न
मुंबई डेस्क, दि. १६ फेब्रुवारी : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत आज राज्याचे पर्यावरण मंत्री तथा!-->!-->!-->…
पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारणार भव्य वसतीगृह – आदिवासी विकास…
नऊ मजली इमारतीमध्ये 650 विद्यार्थ्यांची होणार सोय; 44 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 फेब्रुवारी: राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या!-->!-->!-->!-->!-->…
ईमु कर्जपिडीत शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाऊन क्रुषीमंत्री दादा भुसेकडे मांडले गाऱ्हाणे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १६ फेब्रुवारी: नाबार्डच्या मान्यतेमुळे पोषक पुरक व्यवसाय भरभराटीला येईल म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी गहाण ठेऊन बॅंकेतून कर्ज काढले खरे मात्र!-->!-->!-->…
कोरोना रूग्ण वाढण्याच्या शक्यतेमूळे गडचिरोली जिल्हयात पून्हा लॉकडाऊनचे संकेत
नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: दि.16 फेब्रुवारी – राज्यात विविध शहरात कोरोना रूग्णांची वाढ!-->!-->!-->!-->!-->…
“देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केली भाजपवर टीका
बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल : उद्धव ठाकरे
!-->!-->!-->!-->!-->…
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा ४०% ने स्वस्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 16 फेब्रुवारी: विमानांना लागणार्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल वर लागणारा सेस तर बिलकूल नाही. परवाच्या!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 16 फेब्रुवारी: आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तर आज कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9416 पैकी कोरोनामुक्त!-->!-->!-->…