Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.20 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राज.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी:-8फेब्रुवारी
अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील!-->!-->!-->!-->!-->…
सचिवांच्या वाढदिवसाने सुरू झाली गडचिरोलीत चिमणीपाखरांची शाळा.
ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात : डॉ. दिलीप पांढरपट्टे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली ८ फेब्रुवारी :- ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबाद नामांतराचा विषय का?; भाजप-शिवसेनेला राज ठाकरेंचा सवाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, ६ फेब्रुवारी: राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. भाजप आणि मनसेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं यासंदर्भात आक्रमक भूमिका!-->!-->!-->…
महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या प्रथितयश पुरस्काराने गौरव
कोविड काळात समर्पित भावनेने काम करणाऱ्या महापालिका कामगार व कर्मचाऱ्यांना पुरस्कार केला अर्पण
'रोटरी क्लब'द्वारे देण्यात येणारा 'सिटीजन ऑफ मुंबई' हा पुरस्कार देऊन यापूर्वी अनेक महनीय!-->!-->!-->…
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कराड, 6 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा!-->!-->!-->…
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वाहन स्क्रपिंग पॉलिसी मुळे भारत जगातील प्रथम क्रमांकाचे ऑटोमोबाईल हब…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी: पंधरा वर्षांपेक्षा जुन्या भंगार वाहनाचा देखभाल खर्च तसेच त्यांची इंधन वापर क्षमता ही जास्त असते यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर पण!-->!-->!-->…
जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. ६ फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एक संयुक्त!-->!-->!-->…
राजाराम-खाँदला बस सेवा सुरू करण्याची पं.स. सभापती भास्कर तलांडे यांची निवेदनातुन मागणी
शालेय विद्यार्थी व प्रवाशांची होत आहे गैरसोय.
वेळीच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
सचिन कांबळे, उपसंपादक लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
राजाराम-खाँदलासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी. या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसिकरणाची आजपासून सुरवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर प्रतिनिधी :- बादल नंदनवार
नागपूर डेस्क दि ०६ फेब्रुवारी :- नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विरुद्ध लसिकरणाची आजपासून सुरवात!-->!-->!-->!-->!-->…
१२ वर्षीय मुलीवर एका नराधमाने केला अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि ०६ फेब्रवारी :- तिवसा तालुक्यातील १२ वर्षीय गोरगरीब अनुसूचित जमातीच्या मुलीवर एका ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक!-->!-->!-->…