Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
पीएचडी प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ २८ जानेवारी २०२१ पर्यंत करता येणार अर्ज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २२ जानेवारी: मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश!-->!-->!-->…
आलापल्ली व नागेपल्ली ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली आहे.
आलापल्ली व नागेपल्ली विजयी उमेदवारांची यादी व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे.
आलापल्ली!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
कोरची तालुक्यात 18 पैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा बोलबाला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची 22 जानेवारी:- कोरची तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी महाविकास आघाडीने 12 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवून भाजपचा सुपडा साफ झाल्याने माहाविकास आघाडी फटाके!-->!-->!-->…
पाच मोरांच्या मृत्युने खळबळ – शिरूर कासार तालुक्यात बर्ड फ्लू ची दहशत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, दि. २२ जानेवारी: बीड जिल्ह्यात बर्ड फ्लू ची दहशत कमी व्हायचं नाव घेत नाही. शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात आज पाच मोरांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे. आज!-->!-->!-->…
अखेर कोरचीतील पारबताबाई विद्यालय झाले सुरू…
खबरदारी म्हणून शाळा होती सात दिवस बंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. 22 जानेवारी: कोरची येथील पारबताबाई विद्यालयात कोरोना पाझीटिव्ह विद्यार्थीनी आढळले होते. खबरदारी म्हणून ही!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्याही टप्यातील २३१ गावांची निवडणूक झाली दारूमुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ जानेवारी: जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड या सहा तालुक्यातील ग्रामपंचायत!-->!-->!-->…
भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेले नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट यांचे हृदयविकारानं निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. २१ जानेवारी: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जालना जिल्ह्यात येत असलेल्या जाफ्राबाद तालुक्यातील बोरगांव फदाट येथील नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (४१)!-->!-->!-->…
मानव-बिबट संघर्ष अभ्यास करण्यासाठी अकरा सदस्यीय समितीची स्थापना – वनमंत्री संजय राठोड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 21 जानेवारी: मागील काही वर्षात राज्यात मानव व बिबट संघर्षात मोठी वाढ झाल्याने तसेच बिबट्यांची मृत्यू संख्या सुद्धा वाढत असल्याने याच्या कारणांचा!-->!-->!-->…
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटने प्रकरणात CS, MO, परिचारिकेची सेवा समाप्त
सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. २१ जानेवारी: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टकडून निधी गोळा!-->!-->!-->…