Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी – मृद व जलसंधारण मंत्री…
पुनर्स्थापित होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 21 जानेवारी: राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२!-->!-->!-->!-->!-->…
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय खासदारांची बैठक
विभागवार खासदारांच्या बैठका घेऊन प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, डेस्क २1 जानेवारी:- महाराष्ट्राच्या विकासासाठी!-->!-->!-->!-->!-->…
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची १५ टेबलवरून होणार मतमोजणी, उमेदवारांंची उत्सुकता शिगेला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २१ जानेवारी: अहेरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान 20 जानेवारीला पार पडले असून २२ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजतापासून औद्योगिक!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायात मतदान सरासरी 80 टक्के
दुसऱ्या टप्प्यातील सहा तालुक्यातील अंतिम मतदान टक्केवारी 78.08 टक्के
दोन्ही टप्प्यातील निवडणूकीची उद्या मतमोजणी
गडचिरोली दि. 21 जानेवारी : दि. 20 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या!-->!-->!-->!-->!-->…
मोठी बातमी: सिरम इन्स्टिट्यूट मधील आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू – महापौर मुरलीधर मोहोळ यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुपुणे डेस्क, दि. २१ जानेवारी: पुणे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारी भीषण आग लागली या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हा नियोजन समीतीची सभा 29 जानेवारीला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ जानेवारी: गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची सभा एकनाथ संभाजी शिंदे, मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तथा!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 21 जानेवारी : आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक स्थगित करा : शेतकरी कामगार पक्ष
नव्याने निवडणूक प्रक्रीया राबविण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ जानेवारी: गडचिराली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. गडचिरोली र.नं. २६ च्या निवडणूकीचा कार्यक्रम!-->!-->!-->!-->!-->…
दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २१ जानेवारी: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या या विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला.!-->!-->!-->…
कुणी जाणीवपूर्वक केले आहे की काही वेगळ्या विचारांनी केले आहे हे लवकरच समोर येईल – अजित पवार
एमपीएससीने सुप्रीम कोर्टात मराठा विद्यार्थ्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर अजित पवार यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई दि. २१ जानेवारी :- हे कुणी जाणीवपूर्वक!-->!-->!-->!-->!-->…