Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
७० वर्षानंतरही कुंभकोट देवस्थान उपेक्षितच.. शासनाची अनास्था तरीही यात्रेत लोटली भाविकांची अलोट गर्दी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २० जानेवारी: कोरचीयेथून अवघ्या चार किमी अंतरावरील कुंभकोट येथे दि. २० जानेवारीला मंडई भरली. तालुक्यातील ६० गावाची मंडई म्हणून या मंडईला ओळखले जाते.!-->!-->!-->…
आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराविरोधात किसान सभेचे तळेघर येथे बेमुदत धरणे आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
प्रतीनिधी :- सागर कपें पुणे दि .२० जानेवारी :- आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे रोजी रोटी करणार्या!-->!-->!-->…
वृक्ष स्थानांतरणासाठी कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे – मंत्री नितीन गडकरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, 20 जानेवारी : महामार्ग बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांनी रस्ते बांधकाम करताना बांधकामात येणारे मोठे वृक्ष स्थानांतरण करून पुन्हा यशस्वी लागवड कसे करता!-->!-->!-->…
उद्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा चंद्रपूर दौऱ्यावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी :- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाण आहे. दिनांक 21 जानेवारी!-->!-->!-->…
खासगी जमिनीवरील खारफुटीच्या संरक्षणासाठी कारवाईचे अधिकार वन विभागालाही द्यावेत
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २० जानेवारी : राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण!-->!-->!-->!-->!-->…
उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी:- भारत सरकारचे परिवहन, महामार्ग, सुक्ष्म-लघु-मध्यम उद्यम विभागाचे मंत्री नितीन गडकरी हे दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी चंद्रपूर!-->!-->!-->…
कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू
निर्मल जिल्ह्यातील कुंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात 42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चेन्नई, 20 जानेवारी :- देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस!-->!-->!-->!-->!-->…
भंडारा रुग्णालया आग प्रकरण अहवालात धक्कादायक माहिती समोर
भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.
वरिष्ठ अधिकारी आणि 2 परिचारिकांवर हलगर्जीपणा मुळे ही!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 51 कोरोनामुक्त तर 21 कोरोनाबाधित
आतापर्यंत 22,292 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 217
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.20 जानेवारी: आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…