Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
बिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 20 जानेवारी :- सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी!-->!-->!-->!-->!-->…
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणी होणार 5 फेब्रुवारीला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 20 जानेवारी: सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यातील २० रुग्णांचा दारू सोडण्याचा निर्धार
काटली येथे शिबीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २० जानेवारी:- गडचिरोली तालुक्यातील काटली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन!-->!-->!-->!-->!-->…
जालन्यातील साष्टेपिंपळगावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मिरवणुक व ठिय्या आंदोलन
मराठा आरक्षण मिळेपर्यंत 25 तारखेपासून आमरण उपोषणाचा ईशारा
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. २० जानेवारी: सर्वोच्च न्यायालयात आजपासून एकीकडे मराठा आरक्षणावरील अंतिम!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नये
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 20 जानेवारी: गडचिरोली शहरातील फुले वार्डात बर्ड फ्ल्यु संसर्गामुळे संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी संक्रमित पक्षी व 1!-->!-->!-->…
“लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करणाऱ्या व लसीकरण मोहिमेचा महाराष्ट्रात फज्जा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २० जानेवारी: कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ १८१!-->!-->!-->…
दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित; आरोग्य कर्मचार्यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे –…
व्हॅक्सीनबाबत कन्फ्युजन वाढू नये म्हणून माध्यमांना आवाहन…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २० जानेवारी - आधी तू घे मग मी घेतो अशी मानसिकता आरोग्य कर्मचार्यांमध्ये दिसत आहे.!-->!-->!-->!-->!-->…
भंडारा आगप्रकरणाचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता – आरोग्यमंत्री राजेश टोपे
रिपोर्टची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास आणून देवू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि. २० जानेवारी: भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील!-->!-->!-->!-->!-->…
आमदार किशोर जोरगेवार यांनी पकडली कोट्यावधीची अवैध दारु
2 हजार दारू पेट्या सह 1 कोटीचा मुद्देमाल जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी: जिल्ह्यातील दारूबंदी ही केवळ कागदापूर्तीच मर्यादित असून आजही जिल्ह्यात मोठ्या!-->!-->!-->!-->!-->…
विदर्भातील विद्यार्थ्यांचे हात गुंतले उपग्रह निर्मितीत रामेश्वरम् येथून 7 फेब्रुवारीला शंभर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. १९ जानेवारी - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अवकाश संशोधनासाठी शंभर उपग्रहाची निर्मिती करण्याच्या उपक्रमात!-->!-->!-->…