Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव डेस्क 18 जानेवारी :- जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याची धमकी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ जानेवारी: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार!-->!-->!-->…
काटोल मतदार संघात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व
नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 18 जानेवारी:- काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात!-->!-->!-->!-->!-->…
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद
भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाला तर मुलगीही पराभूत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद, दि. १८ जानेवारी: संपूर्ण राज्यात आदर्श म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार?
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांची सूचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 17 जानेवारी:- पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी!-->!-->!-->!-->!-->…
कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं हीच…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, डेस्क 17 जानेवारी :- बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे,!-->!-->!-->…
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार
शेतकरी ते ग्राहक वस्तू पोहचवण्याची व्यवस्था लॉकडाऊन काळात मजबूत झाली- ना.डॉ. गोऱ्हे नीलम.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क 17 जानेवारी :- लॉकडाऊन काळात शेतकरी बांधवांनी खूप छान काम!-->!-->!-->!-->!-->…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
'कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच' - मुख्यमंत्री
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १७ जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक - महाराष्ट्र सीमा लढ्यातील!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज 28 कोरोनामुक्त तर 22 पॉझिटिव्ह
आतापर्यंत 22,193 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 276
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 17 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…