Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून
जालना शहरात सदरबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. १७ जानेवारी: जालना शहरातील नवीन जालना भागातील कालिकुर्ती परिसरात खून झाल्याची!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 17 जानेवारी: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
धक्कादायक! चंद्रपुरातील दुर्गापुरच्या शेतशिवारात अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह
घातपात की हिस्त्र पशुचा हल्ला. पोलीस तपासात होणार उघड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. १७ जानेवारी – चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेकोली ११ केव्ही!-->!-->!-->!-->!-->…
अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामासाठी माजी आ. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ५ लाखांचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. १७ जानेवारी: जगभरातील करोडो हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असलेल्या श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे बनणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर बांधकामासाठी अहेरी इस्टेटचे!-->!-->!-->…
दोन वाघांचा गडचिरोली-गोगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास मुक्तसंचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १७ जानेवारी:- वडसा वनविभागात येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रात असलेल्या गडचिरोली-गोगाव मार्गावर दोन वाघ (नर,मादी) रात्रीच्या सुमारास!-->!-->!-->!-->!-->…
कृषि कायद्यांविरोधात नागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 16 जानेवारी :- कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आणि इंधन दरवाढीविरोधात नागपूर राजभवनाला!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीवरील अन्याय खपवून घेणार नाही; प्रसंगी आंदोलन उभारू – गोविंद सारडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ जानेवारी: राज्यातच नव्हे तर देशात अतिमागास म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. ती पुसून काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाशिंवाय!-->!-->!-->…
‘दारूमुक्त निवडणूक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद
६ तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि. १६ जानेवारी: लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त!-->!-->!-->!-->!-->…
दारूमुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी ५५ रुग्णांनी केला निर्धार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १६ जानेवारी: मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुरखेडा, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 13 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.16 जानेवारी: आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…